Skip to content
Dinkarrao K Shinde Smarak Trust, Gadhinglaj

Dr. A. D SHINDE COLLEGE OF ENGINEERING

Approved by AICTE,New Delhi, DTE Mumbai and Affiliated to Shivaji University,Kolhapur

DTE Code : 6878

स्व. श्रीपतराव शिंदे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त ‘दिनकर मास्तर’ पुस्तक वितरण समारंभ संपन्न

दिनकरराव के. शिंदे स्मा स्मारक ट्रस्ट तर्फे आयोजित ‘दिनकर मास्तर’ पुरस्कार वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. यशवंतराव थोरात यांना ‘दिनकर मास्तर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात डॉ. थोरात यांनी राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून तरुणांना घडविण्याची गरज व्यक्त केली. शिक्षण, मूल्यसंस्कार आणि सामाजिक बांधिलकी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास मान्यवर, ट्रस्टचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

View PDF